close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status Marathi

रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये 🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.

Attitude Status in Marathi for Boys

माझी गर्लफ्रेंड नाही कारण आमी मराठी लोक गर्लफ्रेंड नाही डायरेक्ट बायको करतो

Marathi Attitude Status

आमचा तर अंदाजच वेगळा असतो, लोकांना Attitude ठेवण्याचा शौक असतो आणि आम्हाला लोकांचा Attitude तोडण्याचा.

Marathi Attitude Whatsapp Status

माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈”इंद्रधनुष्य” सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.

Attitude Status in Marathi for Boys

इजत देशील तर इजत भेटेल नाही तर हो घरी झिपरा

Attitude Status in Marathi

Attitude तर आमचा एक शौक आहे, नाहीतर लोकांना झुकवण्यासाठी तर डोळेच पुरेसे आहे.

Marathi Attitude Whatsapp Status


आम्हीतर एवढे “रोमँटिक” 😍आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.

Attitude Status Marathi

Impress करायला चेहरा नाही फक्त Personality पाहिजे समाजला 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: