close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Marathi Attitude Status

माझ्या Attitude मध्ये इतकं करंट आहे, की तू जळून खाक होऊन जाशील.

Marathi Attitude Whatsapp Status

आमची तर “इज्जत” 👏आहे लोकांमध्ये , लायकी तर 🐕”कुत्र्याची” असते😄.

Attitude Status in Marathi for Boys


तुमाला माझाशी problem आहे तर ते माझी नाही तुमची problem आहे

Attitude Status in Marathi

तो म्हणाला “महागात पडेल तुला माझ्याशी दुश्मनी”, मी म्हणालो “स्वस्त तर मी काजळ पण नाही लावत.

Marathi Attitude Whatsapp Status

आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌 साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.

Attitude Status Marathi

जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो आणि जो माझा विरोदात्त जातो त्याला मी जीवाने उडवतो

Attitude Status in Marathi

तू फक्त branded वस्तू घेत रहा आणि मी एक दिवस स्वतः एक Brand होउन जाणार

Marathi Attitude Status

आता मी इतका पण भोळा नाही, की तू प्रेमाचा देखावा करशील आणि मी त्याला प्रेम समजेल.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: