close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Marathi Attitude Status


हरामी तर😝 आम्ही लहानपणापासून👱 होतो पण, कधी हरामीपण दाखवलं नाही , ज्या दिवशी हरामीपण 👾दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघण ❎अवघड होऊन जाईल👐.

Marathi Attitude Whatsapp Status

हो बदललोय मी..
कारण मी आता
स्वतःच्या सवडीनुसार जगतो,
आणि
स्वतःच्या आवडीनुसार वागतो…

Attitude Status in Marathi for Boys

नाव तर प्रत्येकाचे चालू शकते, फक्त चालवण्याचा दम पाहिजे.

Attitude Status in Marathi

हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला दुष्मन पक्का “खानदानी” 💪पाहिजे.

मला एवढंच माहित आहे..
वेळ प्रत्येकाची येते,
Just Wait And Watch…

Marathi Attitude Whatsapp Status

जशी सिंहाची गर्जना जंगल हालवून टाकते, तसेच आमचे Status लोकांना त्यांची औकात दाखवून देते.

Attitude Status Marathi

जो इज्जतने 🙏बोलतो त्याच्यावरती जीव ओवाळून देतो😇😇 , आणि जो अकडू 😈असतो त्याला कुत्र्यासारखे 👋👋मारतो.

Attitude Status in Marathi

काही पण करा पण आपल्यामुळे,
बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

Marathi Attitude Status

खैरात मध्ये मिळालेला आनंद नको आहे, आम्ही तर दुःखात पण नवाबासारखे जगतो.

Attitude Status Marathi

आईने शिकवलं 👩गोष्टींना योग्य जागेवर 😇ठेवणं, आणि बापाने 👳शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत” 👍ठेवणं. 

Attitude Status in Marathi for Boys

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तर जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे….

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: