close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Marathi Attitude Status

मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या, जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन.

Marathi Attitude Whatsapp Status


तस तर आम्ही दुश्मनी 🐕🐕”कुत्र्यासोबत” सुद्धा करत 😕नाही , पण कोणी मधे आलं तर “वाघाला”🐯🐯 सुद्धा सोडत नाही💪.

Attitude Status in Marathi for Boys

आयुष्यात एवढं Successful व्हायचंय..
जी आज नाही बोललीये..
तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…

Attitude Status in Marathi

ती सोबत असती तर कदाचित सुधारलो पण असतो, सोडून जाऊन तिने मला आवारा बनवून टाकले.

Marathi Attitude Whatsapp Status

माझ्या लायकीपेक्षा😎 माझ्या नावाचे चर्चे आहेत , आणि तुझ्या 👈लायकीपेक्षा जास्त तर माझ्या सिगरेट 🚫चा खर्च जास्त आहे😉.

Attitude Status Marathi

माझे विचार, माझा स्वभाव,
माझं Character कोणासाठी बदलायला
मी रिकामी नाही,
मी जशी आहे तशी Classic आहे,
पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…

Attitude Status in Marathi

मला फक्त एकच म्हणायचं आहे मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा, एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.

Marathi Attitude Status

ऐक रे या दुनियेत🌎 फक्त पाच बादशाह आहेत , 👑चार तर पत्यामध्ये आहेत आणि पाचवा  ✋तो आहे ज्याचा तू Status💪 वाचतोय.

Attitude Status Marathi

इतिहास साक्षी आहे..
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच नाद करू नये…

Attitude Status in Marathi for Boys

जर का प्रेमाने फूंक मारशिल तर विझून जाईल, र नाहीतर रागात मोठे मोठे वादळ विझून गेले मला विझवण्यात.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: