close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Marathi Attitude Status

जीवनात असे वागा कि तुमची भूमिका संपली तरी लोकांनी टाळ्या वाजविल्या पाहिजेत.

Marathi Attitude Whatsapp Status

फक्त कपडेच नाही तर, विचार पण ब्रँडेड असायला हवे.

Attitude Status in Marathi for Boys

जेवढं मोठं स्वप्न असेल ,तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं “यश” असेल. 

Attitude Status in Marathi

माणसाने स्वतःच्या नजरेत चांगल असायला हवे, लोक तर देवात पण चुका शोधतात.

Marathi Attitude Whatsapp Status

आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर, खरं बोलल्याने तुटून जातात.

Attitude Status Marathi

Attitude आम्हाला पन दाखवत येतो फरक इतकाच की तुम्ही मस्तीत दाखवता आणि आम्ही शिस्तित 

Attitude Status in Marathi

मी आता जसा आहे तसा
मला Accept करणारी,
मुलगी पाहिजे. नाहीतर
Successful झाल्यावर..
कोणी पण हो म्हणेल…

Marathi Attitude Status

भरोसा करता यायला पाहिजे, संशय तर सारे जग करते.

Attitude Status Marathi


तुमचा pattern कोणताही असो 
आमचा नांद केला तर 
पॅटर्न सहित हिशोब केला जाईल 

Attitude Status in Marathi for Boys

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर आवकात दाखवतात.
साले छपरी लोग…

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: