close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Marathi Attitude Status

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.

Marathi Attitude Whatsapp Status

आवाज नका वाढवू, स्वतःची किंमत वाढवा. लोक आपोआप आपल्याला ऐकतील.

Attitude Status in Marathi for Boys

माझा Attitude माझी ओळख आहे, तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.

Attitude Status in Marathi

लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

Marathi Attitude Whatsapp Status

काही लोकांना जरा माझी जास्तच माहिती असते बहुतेक ते कामधंदे सोडून माझा अभ्यास करतात वाटते.

Attitude Status Marathi

जीवनाचा खरा माझा तेव्हा येतो जेव्हा, तुमचे दुश्मन देखील तुमच्याशी हात मिळवण्यासाठी रस्ता करताय करताय तरसतात.

Attitude Status in Marathi

गर्दी जमा करून तर कोणी पण माहोल करू शकते पण खरी मजा तर तेव्हाच आहे जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे 

Marathi Attitude Status

 Attitude नाही हो आमच्यात पण काय आहे ना, Self Respect नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.

Attitude Status Marathi

माझी Style आणि माझा Attitude तुझ्या औकातच्या बाहेर आहे, ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.

Attitude Status in Marathi for Boys

डोळे झुकून बोलणं शिकून जा रे कारण तुझी  औकात नाही माझ्या  पुळे डोकं उचलायची 

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: