close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi


ना गाडी🚕, ना बुलेट🚲, नाही हत्यार🔪 , एकच आहे मनात 💓”जिगर” आणि दुसरे जिगरी 👬”यार”.

Marathi Attitude Status

आपला तर एकच rule आहे, आला तर आला नाही तर तेलात गेला

Attitude Status Marathi

बिघडलेलो तर आम्ही पहिल्यापासूनच आहोत, आता आमचे कोणी काय बिघडून घेणार ?

Attitude Status in Marathi for Boys

मला पसंद 😘करण्याची संख्या वाढत चाललीय, मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना🙏 देवा स्वीकार कर.

Marathi Attitude Status

भांडण करून मोठे वायचे असते तर कधीचा मोठा झालो असतो पण मला तर लोकांचा मनात राहून धिंगाणा करायचे आहे

Marathi Attitude Whatsapp Status

त्यांचा विश्वास कधीच नको करा जे वेळेनुसार बदलून जातात, विश्वास त्यांच्या करा जे तुमचा वेळ बदलल्यावर ही बदलत नाही.

Attitude Status in Marathi for Boys

ती 👸बोलली तू एवढे “Status” पोस्ट 📩करतो , हे सर्व वेस्ट ❌आहे मी बोललों ए वेडी माझे “Status” वेस्ट नाही तर Copy Paste  करतात😇😇.

Attitude Status in Marathi

body तर खूप आधीच बनवली असती पण आज परंत कोणत्या मुलीने म्हटलेच नाही के body बनव

Marathi Attitude Whatsapp Status

“भाऊ” म्हणण्याचा अधिकार तर फक्त आपल्या मित्रांना आहे. शत्रु तर आजही आपल्याला “बाप” नावाने ओळखतात.

Attitude Status Marathi

Attitude तर लहानपणापासूनच आहे, जेव्हा जन्मलो तेव्हा जवळपास अडीच वर्षे कोणाशीच बोललो नव्हतो.

Attitude Status in Marathi

आमच्याशी संबंध खराबहोऊ देऊ 😈 नका,कारण आम्ही तिथे कामी येतोजिथे सर्वजण साथ सोडतात.

Attitude Status in Marathi

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत,
आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.

Attitude Status in Marathi for Boys

तू हवा कर मी हवेची दिशा बदलतो

Attitude Status in Marathi

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.

Marathi Attitude Whatsapp Status

माझा Attitude माझी ओळख आहे, तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.

Attitude Status Marathi

जीवनाचा खरा माझा तेव्हा येतो जेव्हा, तुमचे दुश्मन देखील तुमच्याशी हात मिळवण्यासाठी रस्ता करताय करताय तरसतात.

Attitude Status in Marathi for Boys

आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …

Attitude Status in Marathi

*चुक*🤦🙏 झाली तर ✌😍 *माफ* करा पण ते 😘 *प्रेम* कमी 👍🎶करू नका….😀👆कारण *चूक* हे *आयुष्याच*📖📄 एक *पान* आहे😎 पण *नाती*👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👦 आयुष्याच *पुस्तक* 📕📔आहे..

Marathi Attitude Whatsapp Status

#गुंडगिरी 😎#भाईगिरी करायची असती तर कधीच #भाई झालो असतो …. पण #आईचीछाया आणि #मित्राची👬👬साथ कधीच कमी पडली नाही त्यामुळे #भाई बनायची कधीच गरजच पडली नाही

Attitude Status Marathi

सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.

Attitude Status in Marathi for Boys

स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.

Attitude Status in Marathi

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

Marathi Attitude Whatsapp Status

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

Attitude Status Marathi

माघे विषय निघाला की समजायच, आपन पुढे चाललोय..

Attitude Status in Marathi for Boys

दुसऱ्यावर जळणारा मि नाही,आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही…

Attitude Status in Marathi

जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,तर त्याला ठोकलेल कधीही चांगले…

Marathi Attitude Whatsapp Status

काही करू नका, फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,
जडणारे ती स्माइल बघून जास्त जडतील….|

Attitude Status Marathi

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण बरोबरी करयाची लायकी नाही तूमची

Attitude Status in Marathi for Boys

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

Attitude Status in Marathi

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.

Marathi Attitude Whatsapp Status

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.

Attitude Status Marathi

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील

Attitude Status in Marathi for Boys

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.

Attitude Status in Marathi

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.

Marathi Attitude Whatsapp Status

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.

Attitude Status Marathi

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

Attitude Status in Marathi for Boys

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.

Attitude Status in Marathi

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.

Marathi Attitude Whatsapp Status

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Sucess आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल देतील

Attitude Status Marathi

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.

Attitude Status in Marathi for Boys

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.

Attitude Status in Marathi

मुलींना सुंदर म्हणा कडक नको.

Marathi Attitude Whatsapp Status

मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.

Attitude Status Marathi

पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.

Attitude Status in Marathi for Boys

तुझ्या #Attitude वरती लोक जळत असतील पण, माझ्या #Attitude वरती लोक मरतात.

Attitude Status in Marathi

 लोकाच ब्लडग्रुप मधी (+ #PLUS) आणि (– #MINUS) येते
आणि आमच्या ब्लडग्रुपात # Attitude येते…😎

Marathi Attitude Whatsapp Status

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतलीपण लक्षात ठेवा😎दिवस बदलायला 💪 वेळ नाही लागत.

Attitude Status Marathi

लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच

Attitude Status in Marathi for Boys

आम्ही कोणालाच कमी समजत नाही फक्त आम्हला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका

Attitude Status in Marathi

दुनिया म्हणलं तस जगायचं नाय

Marathi Attitude Whatsapp Status

गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!

Attitude Status Marathi

जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.

Attitude Status in Marathi for Boys

संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.

Attitude Status in Marathi

कितीही इज्जत कमावली तरी पण ती घालवणारे एक दोन हरामखोर आपल्या जवळचेच असतात

Marathi Attitude Whatsapp Status

बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय

Attitude Status Marathi

सध्या स्वतःच्या टार्गेटवर काम चालू आहे म्हणून टीका करणाऱ्या निर्लज लोकांना उत्तर देयाला Time नाही

Attitude Status in Marathi for Boys

Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.

Attitude Status in Marathi

माझी Style आणि माझा Attitude तुझ्या औकातच्या बाहेर आहे, ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.

Marathi Attitude Whatsapp Status

हरामी तर😝 आम्ही लहानपणापासून👱 होतो पण, कधी हरामीपण दाखवलं नाही , ज्या दिवशी हरामीपण 👾दाखवेल त्या दिवशी लोकांचं घराबाहेर निघण ❎अवघड होऊन जाईल👐.

Attitude Status Marathi

हातात केवळ 🔪खंजीर नाहीतर डोळ्यात👀 पाणी 💧💧पाहिजे , मला दुष्मन पक्का “खानदानी” 💪पाहिजे.

Attitude Status in Marathi for Boys

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….

Read also
Indian Army Quotes, Indian Army Status in Hindi, Status Army
Self Respect Quotes in Hindi|Quotes on Self Respect in Hindi
Birthday Wishes in Hindi | Happy Birthday Wishes Shayari
You Are Amazing Quotes | You are Special Quotes
Thought in Hindi|Thought of the Day in Hindi|Positive Thought
Funny Quotes in Hindi | Funny status in hindi
Swami Vivekananda Quotes | Swami Vivekananda Quotes in Hindi
Shayari In English | Love Shayari In English | Sad Shayari
Thought of the day in hindi|Thought of The Day Motivational

So friends हमारा article finish हो गया है। अगर आपको ये article पसंद आया तो इस post को bookmark करना मत भूलियेगा। और इस article को share करना मत bhulna.। आप हमारी website Bloggingmafiya.com पर जा कर ऐसे और भी new article पढ़ सकते है। Thank you for reading attitude status in marathi, attitude status marathi, marathi attitude status, marathi status attitude, attitude status in marathi for boys, marathi attitude whatsapp status.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: