close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi

जिगरवाल्या” लोकांना शत्रुंची वाट लावण्यासाठी Trigger ची आवश्यकता पडत नाही.

Marathi Attitude Status


बघ भाऊ✋😎जेव्हा मी घरातून तयार होवून निघतो 🏃, तेव्हा मुलीच्या 💁 तोंडातून एकच गोष्ट  निघते- “आई शप्पत काय दिसतोय पोरगा”😎😎.

Attitude Status Marathi

माझी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नको रे कारण तुझी Item पण तुझा नाही माझा status ची दिवाणी आहे

Attitude Status in Marathi for Boys

फक्त Attitude ने काही होत नाही, Smile अशी हवी की समोरच्याचं मन जिंकून घेईल.

Marathi Attitude Status


Status नको बघू ✋👀आपला “Status”  सगळ्यांचा मनात💓 आणि डोक्यात “Update” करतो😎 , “Whatsapp”  वर नाही❎.

Marathi Attitude Whatsapp Status

शांत आहो तर राहू दे मला शांत कारण औकादी वर आलो ना तर परत माझा समोर डोळे पण उचलून बगणार नाही तू

Attitude Status in Marathi for Boys

माझ्याशी पंगा घेण्याअगोदर थोडं सांभाळून, कारण मी Cute आहे पण Mute नाही.

Attitude Status in Marathi

हे माझे💝 मन आहे “Titanic” ⛴जहाज नाही, ज्यामध्ये केवळ 👸एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही👐.

Marathi Attitude Whatsapp Status

काही लोक मला चांगले समजतात आणि काही लोक वाईट पण खरे तर जे लोक जसे आहे तसे मला समजतात

Attitude Status Marathi

लहानपणापासून एक चांगला माणूस बनण्याची इच्छा होती, पण लहानपण ही संपलं आणि इच्छाही.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: