close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi

मुली बोलतात तुला आमचा interest नाही का मी बोलतो मराठी मुलगा आहो एकाच मुली वर प्रेम करतो १०० वर नाही

Marathi Attitude Status

मुलगा आहे पेन्सिल नाही की प्रत्येक ठिकाणी लाईन मारत फिरेल. मी फक्त दोनच लोकांशी प्रेम करतो, पहिले ते ज्यांनी मला जन्म दिला आणि दुसरी ती जिने माझ्यासाठी जन्म घेतला.

Attitude Status Marathi


भाई😇बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” 👬👬आहे, नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” 💪 या नावाने हाक मरतात😆. 

Attitude Status in Marathi for Boys

जरी माझे वय छोटे आहे तरी माझा खोफ खूप आहे

Marathi Attitude Status

आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे. आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.

Marathi Attitude Whatsapp Status

मला एवढी हवा नको 👏दाखवूस, कारण माझ्या हाताने ✋तुटलेले “Parts” कुठेच ❌मिळत नाहीत😙😙.

Attitude Status in Marathi for Boys

छोटा आहो तर काय झाले तुझा वरून जास्त तर मला लोक सलाम ठोकतात

Attitude Status in Marathi

किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला येत नाही.

Marathi Attitude Whatsapp Status


धन 💰पण ठेवतो आणि “Gun”🔫 पण ठेवतो ,आणि ऐक बेटा 😳जपून राह नाहीतर ,ठोकण्याचा दम💣 पण ठेवतो💪.

Attitude Status Marathi

Gf सोबत फोटो तर मी पण टाकू शकतो पण आपण Gf नाही direct लोकांना त्याची वाहिनी दाखवतो

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: