close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi

कोण 🙇सांगत कि दोस्ती 💪💪बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती 💥💥मध्ये तर सगळेचं बराबर असतात🎉🎉.

Marathi Attitude Status

Camera फक्त image काढतो, खरी image तर आपल्याला स्वतः बनवा लागते

Attitude Status Marathi

माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची, माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.

Attitude Status in Marathi for Boys

जर तू “Doll “👰 आहेस तर मी “Doller”💲 आहे  जर तू “Brand” 🎀आहेस तर मी “Branded” 👓आहे.

Marathi Attitude Status

Camera फक्त image काढतो, खरी image तर आपल्याला स्वतः बनवा लागते

Marathi Attitude Whatsapp Status

आईने प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवायला शिकवले आणि बापाने प्रत्येक लोकांना त्यांच्या जागेवर ठेवायला शिकवले.

Attitude Status in Marathi for Boys

ऐक पगली 👧तुझ्या पेक्षा तर माझे “दुश्मन” चांगले👌, जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”😉😆.

Attitude Status in Marathi

लोक का जळतात हा विचार मी कधीच करत नाही मी हा विचार करतो के ते आजून कसे जळतील

Marathi Attitude Whatsapp Status

कौशल्य प्रत्येकात असतं,  काहींचे लपून जाते, तर काहींचे छपून जाते.

Attitude Status Marathi


वाकून बोलायची 📣सवय लावून घे फायद्यात 👌राहशील, कारण आज पण डोळ्यात 👀डोळे मिळून बोलायची तुझी “लायकी” 👎नाही.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: