close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi

आज काळ तर पोरी पण samsung मोबाईल सारख्या झाले आहेत छोट्या छोट्या गोष्टीं वर hang होत राहतात

Marathi Attitude Status

वढेच बोला जेवढे एकू शकता, कारण लोकांनाही तोंड असतं.

Attitude Status Marathi

लायकीची गोष्ट नको करुस भावा, कारण लोक तुझ्या 🔫बंदूक पेक्षा माझ्या डोळ्याने 👀जास्त घाबरतात💣💣.

Attitude Status in Marathi for Boys

ते बोलते माझा भाऊ तुला खूप मारेल पण आता तिला कोण सांगेल तिचा भाऊंच माझ्या gang मधी आहे

Marathi Attitude Status


Attitude 😇ची तर गोष्टच करू नकोस , जेव्हा “पैदा”👶 झालो होतो त्यावेळेस २  ✌वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो😎.

Marathi Attitude Whatsapp Status

मी त्याला नाही मारत जो उड्या मारतो मी त्याला मारतो ज्याचा दम वर तो उड्या मारतो

Attitude Status in Marathi for Boys

ती म्हणाली “तू इतकी #status पोस्ट करतो सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या यार चे #status वेस्ट नाही तर #copypast होतात.

Attitude Status in Marathi

कोणाच्या ✋हातात हिरा 💎, तर कोणाच्या कानात हिरा👂💎 , मला हिऱ्याशी मतलब नाही😏 , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत😎😎.

Marathi Attitude Whatsapp Status

पोरी बोलतात तू मला line का देत नाही मी पण बोलतो ज्याची बायको भारी दिसते ना तो दुसर्यान कळे बगत नाही

Attitude Status Marathi

Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते. लोक जळणं सोडत नाही आणि मी हंसण.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: