close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi


मला आवडतं 👈अश्या लोकांपासून हरायला 😔, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच 🏆जिंकतात

Marathi Attitude Status

body नसली तरी चालते बस आपल्या look भारी पाहिजे

Attitude Status Marathi

हा तर ‘मी’ आहे वेडी जो तुझ्यासोबत प्रेम निभावतोय. ज्या दिवशी सोडून गेलो, त्या दिवशी तुला तुझी जागा कडून जाईल.

Attitude Status in Marathi for Boys


बोलून नाही तर करून दाखव कारण💪, लोक ऐकणं नाही तर बघणं 👀 जास्त पसंद करतात😊.

Marathi Attitude Status

माझ्या गर्लत्या मला सागा लोकांना नाही कारण ते मी सुंदरेल ते नाही

Marathi Attitude Whatsapp Status

शेरला सव्वाशेर केव्हा ना केव्हा नक्कीच मिळतो आणि राहील माझं तर मी लहानपणापासूनच सव्वाशेर आहे.

Attitude Status in Marathi for Boys


मिळणे👫, सोडणे 💃हे सगळं नशिबाचं खेळ 💥💥आहे , विकून जातात ह्या जगात🌍 सगळे नाते . बस दोस्ती 👬एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे😎.

Attitude Status in Marathi

लोक बोलतात मी status चोरतो पण चोरून स्टेटस ठेवाला पण दम लागते हे त्यांना कोण सांगेल

Marathi Attitude Whatsapp Status

घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.

Attitude Status Marathi

एवढं पण 💎💎महाग नको बनवूस स्वतःला , कारण आम्ही गरीब 😀लोक महाग वस्तूला हात 👉सुद्धा लावत नाही❎.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: