close

Best 200+ Attitude Status in Marathi,Marathi Attitude Status

Share This Post

Attitude Status in Marathi

मी तर माझा Attitude वेळ आल्यावर दाखवीन, शहर तू घे त्यावर राज मी करून दाखवीन.

Marathi Attitude Status

अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी गाडी 🚗तेल खाते😆😆.

Attitude Status Marathi

तुमचा चेहरा नाही तुमची Personality आणि Attitude तुमाला वेगळे बनवते

Attitude Status in Marathi for Boys

राज तर आपला प्रत्येक जागी चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.

Marathi Attitude Status

लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो. 

Marathi Attitude Whatsapp Status

मित्र परिवार वाघांचा आहे म्हणून तर मी बेफिकर आहे

Attitude Status in Marathi for Boys

तू काय माझी बराबरी करशील? माझे तर झोपेत काढलेले फोटोही लोकांसाठी Pose बनवून जातात.

Attitude Status in Marathi

पैशाच 💰💰तर माहित नाही पगली👰, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय 😎कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं🙏.

Marathi Attitude Whatsapp Status

कोणी जर म्हटले के कसा आहे तू तर एकच बोलायचे के एक दम कडक आहो

Attitude Status Marathi

Attitude तर लहान मुले दाखवतात, मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Comment

%d bloggers like this: